Surprise Me!

Jai Jai Swami Samarth Fame Akshay Mudawadkar Misses Niece | पुतणीचा गोंडस व्हिडीओ पाहून अक्षय भावूक

2021-08-24 6 Dailymotion

'जय जय श्री स्वामी समर्थ' ही अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनावर आधारित आध्यात्मिक मालिका फार कमी वेळातच लोकप्रिय ठरली. संकटात सापडलेल्या भक्तांच्या मदतीसाठी धाव घेणारे स्वामी पडद्यावर पाहताना रसिक प्रेक्षक तल्लिन होऊन जातात. पण ह्या मालिकेत श्री स्वामी समर्थांची अप्रतिम भूमिका साकारणारा हा अभिनेता अक्षय मुदवाडकर पुतणीची व्हिडीओ पाहून भावूक झाला आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #JaiJaiSwamiSamarth #AkshayMudwadkar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon